Travelling beyond-the-horizon to places like the North Pole or Antarctica is no longer an impossible dream.
Suhas Mantri has penned a travelogue for anyone who wishes to embrace the similarities and contrasts of the ‘polar opposites’ through his own enchanting experience.
‘The Polar Trek’ is an enthralling adventure of the grit and determination of the author pushing himself to the extremes of human capacity which he aptly remembers as ‘Brilliant White Earth.’
Greetings from Mumbai !
At the outset allow me to congratulate you on writing such a wonderful book.
Although I have travelled in India , USA and Europe chances of my travelling to Antarctica are very remote; almost nil ! But while reading your book I was almost there; so nicely you have described your ‘expedition’ to Antarctica !!
What will be your next expedition ?
Thanks for giving so much pleasure of reading your book and regards
Uday Nabar
Upon return from the trip, I have been reading your book “देन ध्रुवांवर….
In fact, I myself was on the same trip like yours
During our Antarctica Trip one of the persons in our group had carried your book and thats how I came to know about it.
In fact upon return, I contacted the printer and purchased 10 copies of your above mentioned book. I have gifted your book to my friends who have expressed curiosity about these two very special regions.
I may mention here that like you I am also a writer.I too have travelled to more than 16 countries : as part of my work assignments and as part of passion for travelling.
In all, it has been nice reading your book. Personally I enjoyed the Antarctica more than the one up north. Your book helps me recollect my enjoyable days on the ship and thank you so much for writing that book.
With Best Regards,
Nina Godbole
‘ दोन ध्रुवांवर दोन पावलं ‘ या पुस्तक या लेखकाच्या संस्काराबदल वाचकांच्या मनात कौतुक निर्माण करते. आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली अमुल्य सहवासाची आणि उदंड आशीर्वाद मिळण्याची जीवन या सुपुत्रान ठेवली आहे. एवढी साहसपूर्ण कामगिरी करण्याचा पुत्राला घडव्याची श्रेय मातापित्यास देऊन त्यांचा उदात्त मनाची कल्पना येते.
आर्टिक आणि अंटाटिक्क हि दोन्ही टोक सर्वसामान्य माणसाला कक्षेबाहेर आहेत. हे या दोन्ही मोहिमेसाठी धॆर्य, जिद्द, आर्थिक बळ आणि सकारात्मक मनाची बैठक वेगवेगळे अनुभव घेण्याचे वेड या गोष्टीची गरज आहे. आपले ‘ दोन ध्रुवांवर दोन पावलं ‘ हे वाचनीय पुस्तक हा विस्मारक विषय आपण आपल्या ओघवत्या भाषेत अथिशय रंजकतेने मांडला आहे. एक चांगल नवीन प्रवासवर्णन वाचून कधी संपविले याच भानच राहत नाही. हे पुस्तक वाचताना मेन हरवून जाते अशे वाटते कि आपण प्रत्क्षात अंटाटिक्क मध्ये स्वतः अनुभव घेत आहोत. या सुंदर पुस्तकाविषयी आपल मनःपूर्वक अभिनंदन
प्रेक्षक . डॉ. चारू चीगटेरी
ईतके सुंदर वर्णन,तेथील बाकी सर्व माहिती तसेच तेथील छायाचित्रे सुध्दा सुरेख, आपण इतकी चपखलपणे लिहीली आहे.
आपले पुस्तक वाचुन देखील मनाला फारच छान वाटले.
आपण आपले मनोगत व्यक्त केले आहे की,समजा जमिनीवरील ठिकाणे झाली असली तरी आपली मुशफिरी तिथेच संपण्याचे कारण नाही.समुद्राची खोली व अवकाशाची व्याप्ती अमर्याद आहे तिथहि जाऊन वेगळी सृष्टी पाहुन आपण पुस्तकरुपाने वाचाकाना त्याचा आनंद जरुर द्यावा हीच सदिच्छा. आपला
प्रकाश वा.दातार.
प्रत्यक्ष स्वतःजाऊन आल्याचा आनंद साला. खूप छान ! अशीच प्रवास वरनात्मक पुस्तके प्रसिद्ध करावीत त्यामुळे जगाची माहिती होईल.
जयंत कुलकर्णी, नाशिक.
पुस्तक खूपच देखणे आणि माहिती पूर्ण आहे. दोन्हीही ठिकाणांना भेट देण्याचे खूप मनांत असत्याने “उपयोगी “देखील.
विवेक गाडगीळ, एम. डी., एल अंड टी मेट्रो रेल.
पृथ्वीच्या दोन्ही टोकांवरील अंटार्क्टिका व आर्क्टिक या प्रतिकूल हवामान असलेल्या प्रदेशाचे प्रवासवर्णन अत्यंत सोप्या भाषेत सदर करण्यात आलेले आहे. तेथील प्रदेशाच्या रंगीत छायाचित्रांची जोड लाभलेले आहे. वाचकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार असून उत्कुष्ट मांडणीमुळे पुस्तक वाचण्याचा मोह आवरता येणार नाही. या निमित्ताने पृथ्वीच्या दोन्ही टोकावरील प्रदेशाची सर्वसामान्यांसाठी सचित्र ओळख होण्यास नक्किच मदत होईल.
मधुकरराव चव्हाण, मंत्री, महाराष्ट्र शासन.
अंटार्क्टिक व आर्क्टिक ह्या पृथ्वीच्या दोन्ही टोकांवर प्रतिकूल हवामान व बर्फाळ प्रदेशाचे आपण अत्यंत सुंदर असे प्रवासवर्णन केले आहे. पुस्तकातील छायाचित्रेही मनमोहक आहे.
मनोहर जोशी, नेता, शिवसेना.
निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली सौंदर्याची उधळण, फोटोजनी नेमकी टिपलेली आहे. प्रवास वर्णनांच शब्दांकन सुरेख झमलेले आहे. शब्दांकन व फोटो हे एकमेकांना पुरक ठरलेले आहेत. यातील सरस कोण आहे कधीच ठरविता येणार नाही. टोकाची दोन ध्रुवं गाठण्याची कल्पना करन हेच धाडसाचे काम आहे. कल्पना करन व योग जूळवून आणणे हे दोन दरीतले अंतर कापण्यासारखे आहे. याची कल्पना या प्रवास वर्णनाने येते. सामान्य वाचकाला ही प्रत्यक्ष अनुभूतीचा लाभ होतो.
श्रीनिवास सावरीकर, हैद्रबाद.
या पुस्तकात आपण केलेले तिथलं प्रवास वर्णन लक्षवेघी ठरलं आहे .शब्दांच्या तुलनेत पुस्तकातील अप्रतीम छायाचित्र अतिशय बोलकी आहे . वेगळ्या प्रकारचा या प्रवास पुस्तकास भ्रमंती प्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल , असा माला विश्वास आहे .
छगन भुजबळ, मंत्री, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र शासन.
आपल्या ” दोन ध्रुवांवर दोन पावलं” ह्या अंका मधील लेखांच आणि कथांच मी वाचन केले. हे सर्व लेख खूपच बोधपूर्ण आहेत. या सुंदर पुस्तकाविषयी आपलं मन:पूर्वक अभिनंदन.
रघुनाथ माशेलकर, प्रोफेसर, नशनल केमिकल लेबोरेट्री,
Great book to read
– Shri. Milind Gunaji – Actor
“The Book is very catchy, easy to read. “
– Dr Rajesh Rajput, Mumbai.
“Sincere and wonderful effort. “
The writing form of a journey narrating experience and the illustrations (photographs) makes a reader be a part of the whole book, seldomly come across.
The readers are enriched with information and at the same time a guide.
– Sunil Mantri, Chairman, Sunil Mantri Group
“Excellent Book.”
Many people dream of going to the Poles but most of the time their dreams remain a distant reality. You say your group had 90 adventurous souls .But in fact you must say thousands because you take the reader along with you to these distant lands. The photographs enrich the text .We experience the same thrills you must have felt.
– Sunil Gadgil, Proprietor, Popular Book Store

929, Mantri House, 2nd floor,
Mantri House, F.C. Road,
Pune, India – 411004
Tel : +91-20-2566 6000
Email : suhas@suhasmantri.com
Books also available on
©Copyright 2020 Designed and Developed by MMAG. All Rights Reserved